Marks Distribution-
Non-Technical-
Topics | Questions | Marks |
Marathi, General knowledge, English,Arithmatic,General intelligence. | 40 | 80 |
Technical-
Topics | Questions | Marks |
Civil Engineering | 60 | 120 |
Total Marks-200
Time-2 hours.
- मित्रांनो जागा(Vacancy) WRD साठी ज्यांनी फॉर्म भरले आणि ज्यांनी नाही भरले सर्वांनी अभ्यास करत राहा,लवकरच covid-19 संकट जाईल.
- परीक्षेची Date कधी येईल ? पेपर कधी होईल?याकडे लक्ष न देता,फक्त अभ्यास करत रहा.पूर्णपणे अभ्यासात स्वतःला झोकून द्या विजय नक्की होणार.
- रोज अपडेट साठी आम्हाला भेट देत राहा.
0 Comments
If you have any daubts,Please let me know.